टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ

सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ. मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

शिवसेनेच्या वतीने दिंडोरीत गुणवंत पुरस्कार वितरण संपन्न 

दिंडोरी - नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिले जाणारे  गुणवंत मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी...

दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद; नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन

दिंडोरी - क्रांती दिन व जागतिक आदिवासी गौरव दिन निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या दिंडोरी शिक्षक संघाचे...

मडकीजाम येथील रहिवासी व नाशिक मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

दिंडोरी - तालुक्यातील मडकीजाम येथील रहिवासी नाशिक मनपा रुग्णालयातील ५० वर्षीय कर्मचारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंचवटीतील इंदिरा गांधी...

Ministry of Road Transport and Highways

बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री व नोंदणीस परवानगी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा हिरवा कंदील नवी दिल्ली - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्री-फिटेड बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीला...

देशाच्या विकासात प्रामाणिक करदात्यांचे मोठे योगदान; मोदींकडून कौतुगोद्गार

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे "पारदर्शक करपद्धती - प्रामाणिकाचा सन्मान" यासाठीच्या मंचाचे उद्घाटन केले आहे. देशाच्या विकासात...

IMG 20200813 WA0113

त्र्यंबकला झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान

त्र्यंबकेश्वर - रात्रीपासून शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (१३ ऑगस्ट) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातील मोठा...

milk

दूध दर प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेची मागणी

मुंबई - दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा,...

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

IMG 20200812 WA0056

दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शेवाळे तर कार्याध्यक्षपदी वडजे

दिंडोरी - दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी राजारामनगर येथील बी के कावळे विद्यालयाचे प्राचार्य बी के शेवाळे यांची निवड करण्यात...

Page 6533 of 6595 1 6,532 6,533 6,534 6,595