टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

कृषी विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करा; कृषीमंत्री भुसे यांचे प्रशासनाला निर्देश

मालेगाव - रानभाज्या महोत्सव, बांदावर खते व बियाणे असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून कृषी विभागामार्फत चांगले काम होत आहे. त्याबरोबरच ई-माध्यमांचा प्रभावी...

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी...

राज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा

मुंबई - काजू व्यावसायिकांना या चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तु आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा...

Roha rape case meeting 750x375 1

रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश

मुंबई - तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश रायगड...

कामगारांच्या प्रश्नावर पवारांबरोबर कामगार संघटना कृती समितीची चर्चा

मुंबई - कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे...

सकल मराठा समाजाचे १७ ऑगस्टला जागर गोंधळ आंदोलन

नाशिक - सकल मराठा समाजातर्फे १७ आॅगस्टला जागर गोंधळ आंदोलन नाशिक येथे सकाळी  ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळया समोर...

आरोग्य विद्यापीठातर्फे चर्चासत्र – अवयवदानाचा जनसामान्यापर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे

आरोग्य विद्यापीठातर्फे जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाईन चर्चासत्रात सूर नाशिक-  अवयवदानाचा जनसामान्यापर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ’अवयवदान काल, आज आणि उद्या’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव...

प्रातिनिधीक फोटो

परनार्ड कंपनीतर्फे जिल्ह्यात ३६५ विद्यार्थ्यांना ५१ लाख ६१ हजार रुपये शिष्यवृत्ती 

दिंडोरी  - परनार्ड रिकॉर्ड कंपनीने युथ ड्रीम फाऊंडेशनच्या या एनजीअो ची नियुक्ती करून नाशिक जिल्ह्यात ४५ शाळा महाविदयालयातील ३६५ विद्यार्थ्यांना...

तुम्ही काढा घेताय? मग हे वाचाच

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सध्या काढा घेण्याचे प्रचंड पेव फुटले आहे. पण, ते नक्कीच हितकारक आहे का? कुणीही, केव्हाही आणि...

IMG 20200813 WA0009

इगतपुरी तालुक्यात दमदार पाऊस; धरणसाठ्यात लक्षणीय वाढ. दारणातून विसर्ग सुरू

घोटी - इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळासा आहे. गेल्या दोन दिवसात...

Page 6532 of 6595 1 6,531 6,532 6,533 6,595