टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20200821 WA0021

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तर्फे ४०० आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरु

मुंबई -  नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) महाराष्ट्र राज्य शाखेच्या माध्यमातून राज्यात ४०० आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरु करण्यात आले. राज्याचे...

IMG 20200821 WA0015

मानव-वन्यजीव संघर्ष सोडवायचा कसा?

नाशिक - मानव-वन्यजीव संघर्ष हा प्रश्न सर्वत्र उग्ररूप धारण करीत असून, त्यामुळे वन्यजीव वनसंवर्धन, आणि मानवी जीवन या सर्वां समोरच गंभीर...

cotton 4649804 340

कापूस खरेदीबाबत पणनमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई - राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. यावर्षी गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली...

chaure

प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्यासह लिपिकाला लाच घेताना अटक

जळगाव - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (२१ ऑगस्ट) सकाळी टाकलेल्या छाप्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या...

IMG 20200821 WA0002 e1598006918109

ज्येष्ठ व्यवस्थापक व प्रशिक्षण तज्ज्ञ संदीप सावंत यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

मुंबई - ज्येष्ठ व्यवस्थापक व प्रशिक्षण तज्ज्ञ संदीप सावंत यांचा आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. तशी माहिती पक्षाचे सचिव...

IMG 20200821 WA0163

येवला – रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी श्राध्द आंदोलन

येवला -  नगरपालिकेने शहरातील रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, यासाठी श्राध्द आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केसही काढले. याअगोदर अमोल गायकवाड...

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर

मुंबई - भारतीय जनता युवा मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तशी घोषणा भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी...

20200821 131008

त्र्यंबेकश्वर – हरितालिका पुजनासाठी महिलांनी जुना महादेव मंदिरात गर्दी

त्र्यंबेकश्वर - त्र्यंबेकश्वर येथे हरितालिका पुजनासाठी महिलांनी जुना महादेव मंदिरात गर्दी केली. महिला एकत्र येवून  घरोघर वालुकेची शिवपिंड तयार करून...

IMG 20200817 WA0018

जिल्ह्यातील जलसाठा ६९टक्के तर गंगापूर धरण ९० टक्के भरले

नाशिक - गेल्या काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याला दिलासा दिला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील धरणांमध्ये ६९ टक्के पाण्याचा...

IMG 20200821 WA0115

झेडपीच्या सभापती आर्कि. आश्विनी आहेर यांनी केली ऑनलाईन पध्दतीने हरतालिकाची पूजा

नाशिक - कोरोनामुळे अनेक सण व उत्सवावर बंधन आले असले तरी प्रत्येक जण या अडचणीतून मार्ग काढतो. जिल्हा परिषदेच्या महिला...

Page 6501 of 6588 1 6,500 6,501 6,502 6,588