इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची केली घोषणा
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजपने एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आज इंडिया आघाडी व विरोधी...