टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20200824 WA0161

लासलगांवला इम्युनिटी क्लिनिकचे उदघाटन

लासलगांव - लासलगांव शहरामध्ये निमा आयुर्वेदिक रोगप्रतिकारक (इम्युनिटी) क्लिनिकचे उदघाटन सोमवारी  करण्यात आले. राज्यात असे ४०० क्लिनिक सुरु होणार असून...

sonia gandhi

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष पदी सोनिया गांधीच

नवी दिल्ली - काँग्रेस पक्ष मुख्यालयात अध्यक्षपदासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची आज (२४ ऑगस्ट) सलग ७ तास बैठक झाली. या बैठकीत नवीन...

NPIC 202082416429

एमबीए प्रवेशाबाबत मोठा खुलासा; एआयसीटीईची या प्रस्तावास मंजुरी

मुंबई - एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने परवानगी दिली आहे....

IMG 20200803 WA0022

व्यापारी उद्योजकांना प्रत्यक्ष मदत गरजेची; संतोष मंडलेचा यांची मागणी

नाशिक - सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा जीएसटीचा कर कमी केला. तसेच बांधकाम क्षेत्रातील काही सामग्रीवरील काही कमी केला. या सगळ्यांची अंमलबजावणी...

Nashik Dam 2 1140x570 1

नाशिकचे पाणी महाराष्ट्रालाच; भुजबळ यांची ग्वाही

नाशिक - गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित...

Capture1 1

निळवंडे धरणाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिला का?

नाशिक - अहमदनगर जिल्ह्यात असलेले पण नाशिकपासून जवळच असलेले निळवंडे धरणाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. अतिशय मनोहारी प्रकाश...

Capture2

नाशकात सुशांत सिंग राजपूत घडवायचा आहे का?

नाशिक - नाशिक महापालिकेच्या कारभाराला कंटाळून आशिष दिवेकर या व्यावसायिकाने आता थेट आत्महत्येची धमकी दिली आहे. काय आहे हे प्रकरण?...

Capture 5

नांदूरमध्यमेश्वरच्या विसर्गाचे विहंगम दृष्य (पहा व्हिडिओ)

नाशिक - गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने गंगापूर आणि नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी मराठवाड्यातील...

IMG 2672 scaled

यंदाही “देव द्या, देवपण घ्या”; उपक्रमाचे सलग १०वे वर्ष

नाशिक - घरगुती गणेशोत्सवातील दीड दिवसाच्या गणपती मूर्तींचे संकलन करून “देव द्या, देवपण घ्या” या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे....

IMG 20200802 WA0018

तीन पक्षाचे सरकार असल्याने कोणाची तरी नाराजी राहणारच; छगन भुजबळ यांचे वक्तव्य

नाशिक - काँग्रेसचे आमदार निधी वरुन नाराज असले तरी त्यांचा सोबत चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीत तीन पक्षांचे सरकार असल्याने...

Page 6493 of 6588 1 6,492 6,493 6,494 6,588