टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Ef6yJNlWsAEZjdh

आधी वंदू तुज मोरया ! दर्शन घ्या घराघरातल्या बाप्पांचे

  बुधवारचे फोटो नाशिक - घराघरात बाप्पा विराजमान झाले आहेत. आपल्या घरातील बाप्पा आणि आकर्षक सजावट ही अनेकांपर्यंत पोहचविण्याची अनोखी...

IMG 20200826 WA0021

दुर्दैव! निवड होऊनही ८ महिने प्रतिक्षेतच; अखेर आता ठिय्या आंदोलन

नाशिक - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे कनिष्ठ अभियंता पदासाठी निवड आणि कागदपात्रांची पडताळणी पूर्ण होऊनही तब्बल आठ महिन्यांपासून...

EgTnEH1U0AEL3Q7

नीरव मोदी प्रकरणात अमेरिकेतून ३.२५ दशलक्ष डॉलर्सची वसुली; एमसीएला पहिले यश

नवी दिल्ली - नीरव मोदी प्रकरणात अमेरिकेतून ३.२५ दशलक्ष डॉलर्सची वसुली करण्यात कंपनी व्यवहार मंत्रालयाला (एमसीए) पहिले यश आले आहे....

प्रातिनिधीक फोटो

नाशिक कोरोना अपडेट-६४३ कोरोनामुक्त. ६२० नवे बाधित तर १४ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ६४३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर, ६२० नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत....

D yGEEoU4AATF4r

तक्रारींसाठी आता व्हॉटसअॅप हेल्पलाईन; सद्यस्थिती कळणार मोबाईलवरच

जिल्हास्तरावरील यशानंतर आता ' व्हाट्सॲप ग्रिव्हन्स रिड्रेसल '  कक्ष प्रत्येक उपविभागात नाशिक - नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सगळेच प्रशासकीय विभाग आपापल्यापरीने...

महाड – १४ जणांचा मृत्यू; ८ जखमी. ३६ तासांनंतरही शोधकार्य सुरूच

रायगड - महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १४ वर पोहचली आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत....

kalaram mandir 1

मंदिर उघडा, मागणीसाठी २९ ऑगस्टला राज्यभर घंटानाद आंदोलन

मुंबई - मंदिरे सुरु करा या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने  २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११...

TRAMBAK NAGAR PARISHD e1598382282771

त्र्यंबकेश्वर नगर पालिकेचे नगरसेवक स्वप्नील दिलीप शेलार अपात्र

त्र्यंबकेश्वर - त्र्यंबकेश्वर नगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील दिलीप शेलार यांना अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी अपात्र...

सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

मुंबई - राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून मंगळवारी (२५ ऑगस्ट) १२ हजार...

dhule 1140x570 1

धुळे जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंग यंत्रणा दहा दिवसांत कार्यान्वित करा

धुळे - जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंगची यंत्रणा आणि श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन टँक दहा दिवसांत...

Page 6487 of 6588 1 6,486 6,487 6,488 6,588