टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

SB

भावे कुटुंब कोरोनाबाधित; तिघांवर उपचार सुरू

मुंबई - अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यांना कोरोनाचे निदान झाले आहे. यासंबंधी अधिकृत माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. अनलॉकमुळे...

WhatsApp Image 2020 08 31 at 1.37.33 PM

सिंधी बांधवांनी गायक कैलाश खेर यांना दिला हा इशारा

नाशिक - प्रसिद्ध गायक कैलास खेर याने सिंधी बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांचे गायनाचे कोणतेही कार्यक्रम होऊ देणार नाही,...

iti 1

आयटीआयसाठी अर्ज केला का? आज आहे शेवटचा दिवस

मुंबई - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यास आज (३१ ऑगस्ट) अखेरचा दिवस आहे. त्यामुळे त्वरीत अर्ज...

लासलगांव येथे गणेश विसर्जनसाठी ग्रामपंचायतीकडून सुचना

लासलगांव - कोवीडच्या पार्श्वभुमीवर श्री.गणपती विसर्जनसाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून खालील ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी आपले श्री.गणेशाचे विसर्जन,...

IMG 20200831 WA0015

नाशिक कन्येचे यश; श्रीया तोरणेने पटकावला ‘मिस अर्थ इंडिया इको टुरिझम’ किताब

नवी दिल्ली - येथील डिव्हाइन ग्रुप यांच्यातर्फे होत असलेल्या मिस अर्थ इंडिया-२०२० स्पर्धेत नाशिकच्या श्रीया स्वप्नील तोरणे हिने मिस अर्थ...

prashant bhushan

न्यायालयाने ठोठावलेला दंड प्रशांत भूषण भरणार?

नवी दिल्ली - न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. १५ सप्टेंबरपर्यंत दंडाची रक्कम न...

IMG 20200831 WA0080

राहुड, नांदुरटेक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची माजी सैनिकासह जनतेची मागणी

चांदवड -  चांदवड व देवळा तालुक्याला जोडणारा प्रधानमंत्री सडक योजनेतील रस्त्यावर राहुड शिवारात लगतच्या शेतकऱ्याने केलेल्या अतिक्रमणामुळे सदर रस्त्यावर छोटे...

आधी वंदू तुज मोरया, पहा आपल्या बाप्पाचे फोटो

नाशिक - आपल्या घरातील बाप्पा आणि आकर्षक सजावट ही अनेकांपर्यंत पोहचविण्याची अनोखी संधी इंडिया दर्पण लाईव्ह आपल्यासाठी घेऊन आले आहे....

IMG 20200831 WA0132 1

गणेश विसर्जनासाठी चांदवड पोलीस व नगरपरिषदेतर्फे आवाहन

चांदवड -  कोविडच्या साथीच्या रोगाचा पादुर्भावामुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थिताचा विचार करता यावर्षी श्री गणेश विर्सजन साध्या पध्दतीने साजरा करण्याचे शासनाने...

हेच बाकी होते. चक्क मृतदेहांची आदलाबदल

नाशिक - सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहांची आदलाबदल झाल्याची बाब समोर आली आहे. नाशिकच्या व्यक्तीचा मृतदेह जबलपूर (मध्यप्रदेश) येथे पाठविण्यात...

Page 6477 of 6595 1 6,476 6,477 6,478 6,595