टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20200904 WA0021

असा आहे चांदवडचा किल्ला

चांदवड परिसरात सह्याद्रीचा परिसर हिरवाईने नटला आहे.आपल्या रुबाबदार अंगकाठीने गड किल्ले पर्यटकांना आकर्षून घेत आहेत. चांदवड तालुक्यातील हा कांचन किल्ला...

IMG 20200904 WA0018

पिंपळगाव बसवंत – आदिवासी शक्ती सेनेकडून वीज बिलांची होळी

पिंपळगाव बसवंत - महावितरण विभागाला वीज बिल माफ करा, यासंदर्भात निवेदन देऊनही कोणतीच दखल घेतली नसल्याने पिंपळगाव बसवंतसह परिसरात ठिकठिकाणी...

unnamed

‘अंतिम’ परीक्षांसाठी हे आहेत ३ पर्याय

मुंबई - अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईनच घेतल्या जाणार असून ती कमी गुणांची राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण्याची गरज राहणार...

प्रातिनिधीक छायाचित्र

आगळ्या वेगळ्या पध्दतीने ऑनलाईन प्रकाशन सोहळा

‘बियोंड मेडिसिन: ए टू ई फोर मेडिकल प्रोफेशन्ल्स’ पुस्तकाचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन नाशिक - वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तेबाबत येणाऱ्या...

IMG 20200904 WA0027

अन् पालटले करंजखेडचे रुपडे!

पेठ - स्वच्छ आणि चकाचक रस्ते... गल्लीबोळात रेखाटलेले रंगीत पट्टे... स्वच्छ सार्वजनिक पाणवठा... चौकाचौकातील गवताचे निर्मूलन... हे सारे चित्र आहे...

सातबाऱ्यात होणार हे १२ बदल; महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई - जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात येणार...

IMG 20200904 WA0026

देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष कटारियांचा राजीनामा

नाशिक - देवळाली कॅम्प कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा देत असल्याचे...

cow e1599213827878

येवल्यात गोवंश हत्याबंदीची कठोर अंमलबजावणीची मागणी

येवला - शासनाने गोवंश हत्याबंदी लागू केली असली तरी शहरातील काही भागात अवैध कत्तल सुरू आहे. शहरात पोलिस प्रशासनाने गोवंश...

IMG 20200904 WA0024

रस्त्यावर प्रसुती झालेली महिला कोरोनाबाधित; बाळाचेही घेतले नमुने

नाशिक - सिडको परिसरात गुरुवारी (३ सप्टेंबर) रस्त्यावरच प्रसुती झालेली महिला कोरोना बाधित असल्याची बाब समोर आली आहे. या महिलेचा...

राज्य नाट्य स्पर्धेचा प्रातिनिधीक फोटो

रंगकर्मीचे लाखो रुपये अडकले; हौशी संस्थाही अडचणीत

हर्षल भट, नाशिक   महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी नाट्यस्पर्धांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र्रातील हौशी रंगकर्मी यात सहभागी होत असतात....

Page 6465 of 6595 1 6,464 6,465 6,466 6,595