टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

NPIC 2020919201558

विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास सुरु

मुंबई - भारताची ख्यातनाम विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास सुरु झाला आहे. तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर गुजरातमधल्या अलंग इथल्या जहाज तोडणी...

IMG 20200919 WA0060

‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ मोहिमेत पोलिसांचा समावेश करा; पालकमंत्र्यांचे निर्देश

येवला - ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये पोलिसांचा देखील समावेश करावा, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक...

Corona Virus 2 1 350x250 1

नाशिक कोरोना अपडेट- १३८७ नवे बाधित. १६४२ कोरोनामुक्त. १६ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात शनिवारी (१९ सप्टेंबर) १ हजार ३८७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ६४२ एवढे...

IMG 20200919 WA0055 e1600522738844

संतप्त शेतकऱ्यांची ‘केळझर’वर धडक; कालव्याचे पाणी बंद करण्यास भाग पाडले

डांगसौंदाणे, ता. सटाणा - केळझर कालव्याच्या गळतीमुळे शेतपिकांचे आतोनात नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर केळझर धरणावर धडक दिली....

IMG 20200912 WA0035 1 e1600520163242

व्यंगचित्र – गजरमलकाकांचे फटकारे

लासलगाव येथील भास्कर गोविंद गजरमल यांनी कृषी खात्यात ३५ वर्षे सेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी आपला छंद जोपासत विविध विषयावर व्यंगचित्रे...

police1 1140x570 1 e1656425224594

अबब! राज्यात लॉकडाऊन नंतर ९६ हजार १६४ वाहने जप्त

मुंबई - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६० हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच...

mavim

बचतगटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन

मुंबई - महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता आणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता...

IMG 20200919 WA0010

पत्रकारांना तात्काळ मदत करा, जिल्हा पत्रकार संघाचे भुजबळांना निवेदन

नाशिक -  कोरोनाने बाधित होऊन मृत्यू पावलेल्य पत्रकारांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने जाहीर केलेली पन्नास लाखांची मदत तात्काळ अदा करावी यासह...

WhatsApp Image 2020 09 19 at 2.38.13 PM 2

 भुजबळ यांच्याबाबत काही संघटनांकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

  नाशिक - शुक्रवारी नाशिक मधील ‘मराठा मोर्चा समन्वयक’ पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचे कळाल्यानंतर भुजबळ यांनी...

IMG 20200919 WA0043

नाशिक शहरात अर्धा तास मुसळधार पाऊस (व्हिडिओ)

नाशिक - शहर परिसरात केवळ अर्धातासच मुसळधार पाऊस झाला. यामुळे नाशिककरांची मोठी तारांबळ उडाली. दुपारी दीड वाजेपर्यंत कडक ऊन होते....

Page 6419 of 6595 1 6,418 6,419 6,420 6,595