टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20200921 WA0070 2

दिंडोरीत मुसळधार पाऊस,  पालखेड धरण फुल्ल पाण्याचा विसर्ग सुरू 

दिंडोरी - शहरासह तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले जोरदार पावसाने टोमॅटोसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले...

FB IMG 1600576445502

नाशिक – जिल्ह्यातील धरणात ९४ टक्के पाणीसाठा, १२ धरणे ओव्हरफ्लो

नाशिक - जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पातील २४ धरणात ९४ टक्के पाणीसाठा झाला असून ही धरणे जवळपास भरली आहे. यातील...

IMG 20200921 WA0016

सिडको परिसरात मुसळधार, पावसाने उडवली दाणादाण

नाशिक: शहरासह परिसरात सोमवारी  रोजी दुपारी पावसाने चांगलीच दाणादाण सुमारे तासभर चाललेल्या पावसामुळे सिडको, इंदिरानगर, सातपूर, अंबड गाव, कामटवाडे परिसरात...

IMG 20200921 WA0014

कांदयाच्या बियाण्यांचा खर्च पोचला १२ हजारांपर्यंत, शेतकरी हैराण

नाशिक - गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी बियाणासाठी कांदा शिल्लक ठेवला नाही आणि कंपन्यांच्या बीजोत्पादनात निम्म्याने घट झाली....

rashtrawadi

नाशिक मध्ये जमावबंदी लागू  करा, पालकमंत्र्यांना युवक राष्ट्रवादीचे पत्र

नाशिक   – नाशिक महापालिकेच्या कुचकामी धोरणामुळे कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता नाशिक शहरातील मधील हॉटस्पॉट क्षेत्रात जमावबंदी लागू करण्याबाबतचे पत्र...

NC

सायकल चालवा मेडल मिळवा; नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

नाशिक -  नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या अध्यक्षतेखाली शहरात सायकल चळवळ सुरू झाली आहे. नाशिक शहर सायकल कॅपिटल बनविण्यासाठी 'मिशन...

IMG 20200921 WA0012

भारत-चीन तणाव भाग ४; कमांडर पातळीवरील चर्चेच्या अपेक्षा

कमांडर पातळीवरील चर्चेच्या अपेक्षा - दिवाकर देशपांडे (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत) भारत आणि चीनमधील कोअर कमांडर पातळीवरील चर्चा आता सुरू...

cma foundation e1600678803581

CMA Foundation चा निकाल जाहीर, कुमारी गोदावरी घनवट प्रथम

गोदावरी घनवट (प्रथम)    श्रावणी वाघ (व्दितीय)    अभिषेक जांगिड (तृतीय) ----------- नाशिक - कोलकाता येथील दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

पिंपळगाव बसवंत – कोरोना व्हायरस स्वॅब संकलन केंद्र सुरु

पिंपळगाव बसवंत - मराठा विद्या प्रसारक समाज  संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने कोरोना व्हायरस...

POLICE

नाशिक – पोलीस हवालदार बाळू शिंदे यांचे कोरोनाने निधन

नाशिक - नाशिक ग्रामीण पोलीस दल, आडगाव येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार बाळू दशरथ शिंदे यांचे कोरोनामुळे निधन...

Page 6413 of 6595 1 6,412 6,413 6,414 6,595