टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20200923 WA0018

इंडिया दर्पण लाईव्ह विशेष- कवी आणि कविता- डॉ. वीरा राठोड

‘वंचितांच्या मुक्या वेदनेचा तांडा आपल्या कवितांच्या समर्थ खांद्यांवर घेऊन निघालेला  कवी’ : प्रा. डॉ. वीरा राठोड          ...

आजचे राशीभविष्य – गुरुवार – २४ सप्टेंबर

आजचे राशीभविष्य - गुरुवार - २४ सप्टेंबर मेष- किरकोळ कुरबुरी वृषभ- येरे माझ्या मागल्या मिथुन- अंदाज चुकू शकतात कर्क- जुन्या...

IMG 20200923 WA0046

अरे योगायोगच …आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचाही धावांचा पाऊस

मनाली देवरे, नाशिक ..... आयपीएल स्पर्धेत एकदमच रटाळ आणि एकतर्फी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ४९...

IMG 20200923 WA0028

बागलाणमध्ये २५ कोटी खर्चून ६०० बंधारे; सत्कार सोहळ्यात दिघावकर यांची घोषणा

सटाणा - बागलाण ही आपली कर्मभुमी असल्याने बागलाणच्या विकासासाठी जलसंवर्धन प्रकल्प आपण तयार केला आहे. याद्वारे सुमारे २५ कोटी रूपयांच्या...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नाशिक कोरोना अपडेट- १३९९ कोरोनामुक्त. १४३६ नवे बाधित. २० मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात बुधवारी (२३ सप्टेंबर) १ हजार ४३६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ३९९ एवढे...

NPIC 2020913193916

ऑक्सिजन व औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हे; स्वतंत्र भरारी पथकेही

नाशिक - ऑक्सिजनची साठेबाजी होणार नाही, प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी भरारी पथक...

संग्रहित फोटो

नाशकात ४.५ लाख घरातील १९ लाख नागरिकांची होणार तपासणी

नाशिक - महानगरपालिकेच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात शहरातील ६ विभागांमध्ये एकाच वेळी करण्यात आली आहे. या...

कोरोना प्रादुर्भाव – अशी घ्या कुटुंबाची काळजी

कोरानापासून कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वैयक्तिक सवयी महत्वाच्या आहेच, मात्र कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी संवाद आणि एकमेकांची काळजी घेणे तेवढेच महत्वाचे आहे....

अंमली पदार्थ प्रकरण – दीपिकासह ७ जणांना समन्स

मुंबई - अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत...

Page 6404 of 6595 1 6,403 6,404 6,405 6,595