टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ…..१-शनिवार १६ ते उद्या बुधवार २० ऑगस्ट पर्यंतच्या पडणाऱ्या पाच दिवसातील मध्यम ते जोरदार पावसाच्या हजेरीनंतर, परवा गुरुवार...

प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या...

BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यात नुकताच एक ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU)...

result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा...

crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात एकास लाखों रूपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विसार पावती...

solar e1703396140989

सौरऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही आहे नवीन योजना….

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्र शासनाच्या "पी.एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजना" अंतर्गत राज्यातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता...

fir111

माझ्या अंगात अघोरी शक्ती माझ्याशी लग्न कर असं अल्पवयीन मुलीला म्हणणा-या भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल….

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर कॉलनीतील सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु या भोंदू बाबावर नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल...

GytIpIwa8AACFYK

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या १५ खेळाडूची घोषणा…यांना मिळाली संधी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया कप २०२५ स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या १५ खेळाडूची घोषणा आज बीसीसीआयने केली आहे. सूर्यकमुमार यादवच्या नेतृत्वात हे...

crime11

नाशिक शहरातील तिघांना महिलेने घातला तब्बल ४१ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्या महिलेने शहरातील तिघांना तब्बल ४१ लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर्स...

mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महत्वपूर्ण असे चार निर्णय घेण्यात आले....

Page 64 of 6587 1 63 64 65 6,587