टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20200926 WA0021 e1601119064260

आदिवासी कुटुंबांना मिळणार ४ हजार रुपयांचा लाभ, खावटी योजनेचे पुनर्जीवन

नाशिक - राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकट ओढवले असून अनुसूचित जमातीच्या आदिवासी कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी शासनाने खावटी अनुदान योजनेचे...

222

अंबड परिसरवासीय या समस्येला वैतागले (बघा व्हिडिओ)

नाशिक - येथील अंबड परिसरात प्रभाग क्र-२८ मधील हरेश्वर साेसायटी, अर्जुन साेसायटी, वनश्री काॅलनी गार्डन परिसर आदी ठिकाणी असलेल्या माेकळ्या...

corona 3 750x375 1

कोरोना साथीत फुकटच्या सल्ल्यांचा सुळसुळाट

जगातील कोरोना महामारीत कोरोना रोगाच्या साथीवर अलोपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी आदी उपचारासाठी घरोघरी डॉक्टर, वैद्य यांचा सुळसुळाट झाल्याचा प्रत्यय सोशल मीडियावर...

91r66vvFdeL. SL1500

भात संस्कृतीची कला! (लेख)

आदिवासी खऱ्या अर्थाने हिरव्या रानाची लेकरे आहेत. त्यांचे सगळे जीवनव्यवहार निसर्गचक्रावर आधारलेले असतात. शेतीवर अवलंबून असणाऱ्या वारली जमातीला नावच मुळी...

download 7

गुगल ड्राईव्ह वापरताय? नक्की वाचा हे अपडेट

मुंबई - टेक्नॉलॉजीच्या युगात गुगल ड्राईव्हचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वाधिक सुरक्षित डाटा स्टोरेज म्हणून गुगल प्रसिद्ध आहेच. परंतु,...

crime

बेरोजगारी वाढली; अंबडला कंपनीतून रोकड व मोबाईल लांबवला

नाशिक - कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे बुरट्या चोऱ्या वाढल्याचे दिसून येत आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत एका...

images 26

करुणेचा प्रज्ञासागर : ईश्वरचंद्र विद्यासागर (जयंती विशेष लेख)

थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी ईश्वरचंद्र विद्यासागर यांची आज दि. २६ सप्टेंबर रोजी जयंती, त्यानिमित्त विशेष लेख… - मुकुंद बाविस्कर (लेखक ज्येष्ठ...

anil ambani

दुर्दैव! एकेकाळी सर्वाधिक श्रीमंत आता थेट सर्वसामान्य; दागिनेही विकले

लंडन - जगातील पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये एकेकाळी समावेश असलेले अनिल अंबानी सध्या सर्वसामान्य बनले आहेत. वकीलांची फी देण्यासाठी त्यांना...

नरहरी झिरवाळ

झिरवाळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; खासगी रुग्णालयात दाखल

दिंडोरी - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात  विधानसभा अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळावा लागलेल्या...

IMG 20200923 WA0008 e1601109706697

अक्षर कविता – नाशिकच्या गायत्री सोनजे यांच्या “स्त्री एक शिल्पकार” कवितेचे अक्षरचित्र

सौ.गायत्री सोनजे गाव-नाशिक ..... परिचय- - कविता करणे, वाचन, लेखन करणे, चित्र काढणे, रांगोळी काढणे हे गायत्री सोनजे यांचे आवडते...

Page 6395 of 6595 1 6,394 6,395 6,396 6,595