टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Corona Virus 2 1 350x250 1

नाशिक कोरोना अपडेट- १७५८ कोरोनामुक्त. १४२४ नवे बाधित. २० मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात शनिवारी (२६ सप्टेंबर) १ हजार ४२४ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ७५८ एवढे...

civil hospital 1 e1652770306112

‘सिव्हिल’च्या १३ कर्मचाऱ्यांना कोरोना; प्रशासकीय कार्यालय बंद

नाशिक - सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रशासकीय विभागातील अधिका‍ऱ्यांसह तब्बल १३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी...

IMG 20200926 WA0013

समाजासाठी मी प्रत्येक लढाई लढण्यास तयार – छत्रपती खा. संभाजीराजे भोसले

नाशिक - मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही मोहीमेवर मी समाजासोबत आहे. कुठलाही पहिला वार माझ्या छातीवर होऊ द्या, मी कुणालाही भिक...

IMG 20200926 WA0032

निफाड तालुक्यातील नांदुर्डीमध्ये पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची जीवघेणी भटकंती

पिंपळगाव बसवंत -  निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावच्या परिसरातील आदिवासी वस्त्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्यामुळे त्यांना विविध समस्यांना...

images 28

प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक

 नाशिक: सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद असले तरी प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  मात्र १०० टक्के उपस्थित राहणे आवश्यक असल्याचा आदेश शासनाच्या...

st

एसटी सुरू, मात्र पुरेसे प्रवासी नाही, महामंडळाला फटका

नाशिक - राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील सर्व विभागात एसटी बसेस सुरू करण्यात आल्या असून  प्रवाशांचा मात्र अद्याप फारसा प्रतिसाद मिळत...

Screenshot 2020 09 26 174240 e1601122485296

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांचे भाषण…

नाशिक - सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठक नाशिकमधील मधुरम बँक्वेट हॅाल येथे झाली. या बैठकीत छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले...

police1 1140x570 1 e1656425224594

उत्तर महाराष्ट्रात २२ पोलिसांचा कोरोनाने घेतला बळी

नाशिक - उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये तब्बल १ हजार ३२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक प्रमाण जळगावमध्ये असून, त्यापाठोपाठ...

123

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी जाताय? हे नक्की वाचा

नाशिक - जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व संबंधित पुढील जेईई अ‍ॅडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २७ सप्टेंबर...

IMG 20200926 WA0020

चोरट्यांचे लक्ष आता कपडेही; लेव्हिट मार्केटमधून हजारोंचे कपडे लंपास

नाशिक - कोरोनाच्या संकटात आता चोरट्यांचाही सुळसुळाट झाला असून त्यांनी आता कपड्यांनाही लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. दुकान फोडून चोरट्यांनी...

Page 6394 of 6595 1 6,393 6,394 6,395 6,595