टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Corona 11 350x250 1

नाशिक कोरोना अपडेट- १३८३ कोरोनामुक्त. १११० नवे बाधित. १९ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात रविवारी (२७ सप्टेंबर) १ हजार ११० जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ३८३ एवढे...

crime

शहरात मोबाईल व चेन स्नॅचिंग सुरुच; पोलिसांचा वचक घटला

सोनसाखळ्या हिसकवण्याच्या दोन घटना नाशिक - शहरात भरधाव दुचाकीवरुन येत सोनसाखळ्या हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. शनिवारी विविध दोन ठिकाणी सोनसाखळया...

cyber security data protection business concept virtual screen shield protect icon internet privacy safety antivirus 154068082

सायबर कायदा जाणून घ्यायचा आहे ? येथे करा रजिस्ट्रेशन

नाशिक - डिजिटलायझेशनकडे यशस्वी वाटचाल करत असतांना त्यातील संभाव्य धोके वेळीच ओळखणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षात ऑनलाईन मार्केटिंग, ऑनलाईन...

IMG 20200927 WA0022

भामेर धरण पहिल्यांदाच भरले अन् गळतीही सुरू झाली

सटाणा - तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाला गळती सुरु झाली आहे. धरणातून गढूळ पाणी मोठ्या...

IMG 20200927 WA0030

ग्रेप पार्क रिसॉर्टचा असा झाला मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शुभहस्ते ई-लोकार्पण सोहळा

निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवून आहे ते जपणं आणि हवंय ते देणं हिच पर्यटन विकासाची खरी संकल्पना                        : मुख्यमंत्री  ठाकरे https://youtu.be/n4NCsnVe898 नाशिक...

Capture7 e1601207735304

बघा, नाशिक-मुंबई महामार्गाचा अफलातून बर्ड आय व्ह्यू (व्हिडिओ)

जणू ग्रीनलँड किंवा अन्य परदेशातला वाटावा हा व्हिडिओ आहे नाशिक-मुंबई महामार्गाचा. हिरवागार निसर्ग, पाणथळी, चौपदरी रस्ता, कसारा घाट अशा वैविध्यपूर्ण...

URB

मराठा आरक्षण देणे शक्य नसल्यास सगळेच आरक्षण रद्द करा – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा - मराठा आरक्षण देणे शक्य नसल्यास सगळेच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार...

Capture 14

विशेष मुलाखत; डॉ. आशिष रानडे यांचा संगीतमय प्रवास

नाशकात असून जगाच्या अनेक भागात विखुरलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय संगीताचे शिक्षण देणारे.... मनमाड सारखे लहान शहर ते नाशिक पर्यंतचा अनोखा प्रवास.......

IMG 20200927 WA0001

लासलगांव – काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी सचिन होळकर

लासलगांव - नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या  जिल्हा सरचिटणीस पदावर  सचिन आत्माराम होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झाली. या नियुक्तीचे...

IMG 20200927 WA0059

पिंपळनेर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर; शहराध्यक्षपदी नितीन कोतकर

पिंपळनेर,  ता. साक्री - भारतीय जनता पार्टी पिंपळनेर शहराची कार्यकारिणी आज (२७ सप्टेंबर) जाहीर करण्यात आली आहे. मंडलाध्यक्ष मोहन सुर्यवंशी यांच्याशी...

Page 6391 of 6595 1 6,390 6,391 6,392 6,595