टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20201001 WA0057

आयपीएल मध्ये ‘राहूल’ नावाचाच दबदबा… आज मुंबई जिंकली

मनाली देवरे, नाशिक ....... आयपीएल सिझनच्या पहिल्या टप्यात दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेला सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने किंग्स इलेव्हन...

20201001 231530

येवला – विहिरीत पडलेला कोल्हा असा अलगद वनविभागाने काढला बघा VDO

येवला - येवला तालूक्यातील मौजे जळगाव येथील शेतकरी मच्छिंद्र दगडू ठोंबरे यांच्या शेतात गुरुवारी दुपारच्या सुमारास विहिरीत कोल्हा पडला. ही...

IMG 20201001 WA0048

निफाडच्या कादवा नदीपात्रातच आयशर कोसळला

पिंपळगाव बसवंत - नाशिक - औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील कादवा नदीवरील जुन्या पुलावरून औरंगाबादकडे जाणारा मालवाहतूक करणारा आयशर ट्रक कोसळला....

photo

नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर नितीन उपासनी

नाशिक - नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा...

प्रातिनिधीक फोटो

‘इंडिया दर्पण’ इम्पॅक्ट; ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये रुग्णांना नाश्ता व जेवण सुरू

नाशिक - महापालिकेच्या ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची प्रचंड आबाळ होत असल्याची बाब 'इंडिया दर्पण'ने उजेडात आणली....

images

अव्वाच्या सव्वा बिले; अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

नाशिक - सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यादा रक्कम वसूल करणाऱ्या अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलवर मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली...

images

‘पोषण माह’ अभियानात महाराष्ट्र देशात प्रथम

नवी दिल्ली -  राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत तृतीय ‘पोषण माह’ या विशेष मोहिमेची उत्कृष्ट अमलबजावणीसाठी महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. केंद्रीय...

corona 12 750x375 1

नाशिक कोरोना अपडेट- ८०१ कोरोनामुक्त. ११०८ नवे बाधित. २१ मृत्यू

नाशिक - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१ ऑक्टोबर) १ हजार १०८ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ८०१ एवढे कोरोनामुक्त झाले....

IMG 20201001 WA0067

दिंडोरी – शिंदवडला पावसाने झोडपले, शेतक-यांचे मोठे नुकसान

दिंडोरी -  तालुक्यातील शिंदवड येथे दुपारी दोन वाजता रिमझिम असा पाऊस सुरु झाला, त्यानंतर अचानक तीन वाजता पावसाने रौद्ररुप धारण...

IMG 20201001 WA0038 1

हाथरथच्या आरोपींना मृत्यृदंडाची शिक्षा व्हावी, महसुल आयुक्तांना निवेदन

  नाशिकरोड - हाथरथ येथील वाल्मिकी समाजाच्या मुलीवर अत्याचार केलेला आरोपीना मृत्यृदंडाची शिक्षा दयावी या मागणीसाठी नाशिक रोड येथील विभागीय...

Page 6376 of 6595 1 6,375 6,376 6,377 6,595