टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

222

उलगडले अंतराळ सप्ताहाचे पहिले पुष्प; पद्मश्री डॉ. अण्णादुराई यांचे मार्गदर्शन

नाशिक - नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) च्या नाशिक इंडिया चॅप्टरने आयोजित केलेल्या जागतिक अंतराळ सप्ताहाचे पहिले पुष्प आज गुंफले गेले....

IMG 20201004 WA0013

मनमाड – शेवडे टेलर्सच्या नातीची टीव्ही मालिकांमध्ये भरारी

  मनमाड -  येथील जुने रहिवाशी प्रसिद्ध असलेले शेवडे टेलर्स यांची नात केतकी कुलकर्णी हिने टीव्ही सिरीयल क्षेत्रात उंच भरारी...

EjaP8JFVkAEKnzH

हाथरस- पिडीत कुटुंबाने उपस्थित केले हे ५ प्रश्न; प्रियंका गांधींचे ट्वीट

हाथरस (उत्तर प्रदेश) - येथील सामुहिक बलात्कार प्रकरणी पिडीत युवतीच्या कुटुंबियांनी ५ प्रश्न उत्तर प्रदेश सरकारला विचारले असल्याची माहिती काँग्रेस...

cyber security data protection business concept virtual screen shield protect icon internet privacy safety antivirus 154068082

ऑनलाईन वाईन मागवणे पडले सव्वा लाखात

नाशिक - ऑनलाईन वाईन मागवणे एका वृद्धास चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन एक वाईनची बाटली मागवल्यानंतर त्यांचे बँक खाते हॅक करून...

विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वन हक्क समिती

मुकुंद बाविस्कर, नाशिक  महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन  हक्काची मान्यता अधिनियम अंतर्गत जिल्हा स्तरीय समितीने मंजूर केलेल्या...

1

वाहतूक शाखेचे पोलीस निवृत्ती जाधव यांचे कोरोनामुळे निधन

नाशिक - शहर वाहतूक शाखेचे पोलिस निवृत्ती निंबाजी जाधव (वय ५२) यांचे रविवारी (४ ऑक्टोबर) कोरोनामुळे निधन झाले आहे.  २६...

Madhukar Ghaydar

मधुकर घायदार यांना ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०२०’

इगतपुरी - माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे शिक्षक मधुकर घायदार यांना राष्ट्रीय स्तरावरील 'टीचर इनोव्हेशन अवार्ड - २०२०' जाहीर...

IMG 20201004 WA0012

सायखेड्यात एक कोटीचा गुटखा जप्त, नवनियुक्त पोलीस अधिक्षकांची कारवाई

पिंपळगाव बसवंत - निफाड तालुक्यातील सायखेडा येथे शनिवारी रात्री उशिरा नाशिकचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने कारवाई करीत...

IMG 20201004 WA0011 e1601797461679

नाशिक – शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व कवयित्री शारदा गायकवाड यांचे निधन

नाशिक - नाशिकच्या शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष व ज्येष्ठ कवयित्री शारदाताई गायकवाड यांचे रविवारी दुःखद निधन झाले. साहित्यासाठी खूप तळमळीने...

तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात ? मग हे नक्की वाचा  

नाशिक - कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता सर्व क्षेत्रातील डॉक्टर महत्वाची भूमिका बजावत आहेत. आयुर्वेद शास्त्रानुसार आता कोरोना रुग्णांना उपचार दिले...

Page 6366 of 6595 1 6,365 6,366 6,367 6,595