UPSC विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात मोठी वाढ; नवाब मलिक यांची माहिती
मुंबई - अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरिता राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रती महिना...







