टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Nashik mahanagarpalika

नाशिक प्रभाग सभापतीपदी यांची निवड; येथे आहे चुरस

नाशिक - महापालिकेच्या सहा प्रभागातील प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक सध्या होत आहे. मंगळवारी तीन सभापतींची बिनविरोध निवड झाली. तर...

EkOoFCbUwAA7BCk

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली; ‘हिंदुत्व’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ चर्चेत

मुंबई - राज्यपाल भगसतिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रापत्री चांगलीच गाजली आहे. मंदिरे बंद असल्याच्या कारणावरुन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना...

प्रातिनिधिक फोटो

मोठा निर्णय. कृषी मालाच्या रेल्वे वाहतुकीवर शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

नवी दिल्ली - केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाअंतर्गत आत्मनिर्भर अभियानाचा भाग म्हणून ‘ऑपरेशन ग्रीन’ राबविले जात आहे. या योजने अंतर्गत संत्रे...

Woman scientist

व्वा! वर्षभराच्या सुटीत महिला शास्त्रज्ञाने लावला हा मोठा शोध

नवी दिल्ली - धुलीकणांमुळे आण्विक शस्त्रास्त्रांचा प्रभाव कमी करता येतो, हा प्रयोग, एका वर्षाच्या अवकाशानंतर विज्ञान विश्वात परतणाऱ्या एका महिला वैज्ञानिकांने...

wire mesh 1117741 1280

इंडिया दर्पण विशेष वृत्तमालिका – सुरक्षेचे तीनतेरा भाग १

ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी...

IMG 20201013 WA0046

चेन्नई एक्सप्रेस पुन्हा रुळावर….धोनीचे चाहते सुखावले

मनाली देवरे, नाशिक ..... आयपीएलच्या या मोसमात प्रतिष्ठेला साजेसे प्रदर्शन न केल्याने टीकेचे धनी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने सनरायझर्स...

IMG 20201013 WA0040

प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रुई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

लासलगांव - निफाड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पूर्व प्राथमिकच्या समृद्धी देविदास घोटेकर, श्रद्धा रामलाल गुजर, समर्थ सुभाष...

Page 6331 of 6595 1 6,330 6,331 6,332 6,595