असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त; जाणून घ्या पंचांगकर्ते दा कृ सोमण यांच्याकडून
देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुर्गादेवीची नवरात्रात पूजाअर्चा, उपवास, नामस्मरण केले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा नवरात्रोत्सव करण्यावर मर्यादा...







