टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20250928 WA0387 1

नगर – मनमाड महामार्गावर राहाता- शिर्डी येथे वाहतूक बंद…प्रशासनाने केले हे आवाहन

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला आहे. अनेक ठिकाणी पिकांसह माती खरडून...

bhujbal 11

नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी दिले जिल्हाधिकारी यांना हे निर्देश…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील, पोलिस...

Screenshot 20250928 074822 Collage Maker GridArt

तामिळनाडूच्या दुर्घटनेनंतर अभिनेता विजय थलपती यांची पहिली प्रतिक्रिया…मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाखही केले जाहीर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कतामिळनाडूचे अभिनेता आणि राजकारणात सक्रिय झालेल्या विजय थलपती यांच्या करुर येथील रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू...

IMG 20250928 WA0370

नाशिक जिल्हा परिषदेचे अभिनव पाऊल: २२ सेवा आता WhatsApp वर उपलब्ध

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमातून शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने जिल्हा परिषद नाशिकने अभिनव पाऊल टाकले आहे,...

IMG 20250928 WA0343 1

समृध्दी महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रथमोपचार प्रशिक्षण…मंत्री भुजबळ यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- समृध्दी महामार्ग हा आपल्या राज्याचा जीवनवाहिनी मार्ग ठरत आहे. दररोज हजारो वाहने या महामार्गावरून प्रवास करतात....

jalaj sharma e1759046760569

नाशिक जिल्ह्याला रेड अर्लट….नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यास आज व उद्या रेड अलर्ट जारी केला...

DEVENDRA

राज्यात अतिवृष्टी….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सकाळी आढावा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला आहे. अनेक ठिकाणी पिकांसह माती खरडून...

Screenshot 20250928 104220 WhatsApp 1

नाशिकमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, जिल्ह्यातही पावसाचा जोर…धरणांतून विसर्ग वाढवला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला आहे. अनेक ठिकाणी पिकांसह माती खरडून...

GwyqMwabYAA1fOl e1757399728553

आशिया कप स्पर्धेत आज भारत – पाकिस्तानमध्ये अंतिम सामना…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया कप स्पर्धेत सुपर ४ नंतर तिसऱ्यांदा भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. या...

15 1024x683 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना हा जनसेवा पुरस्कार प्रदान

धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण या क्षेत्रात प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे, त्यांच्यातील आत्माभिमान जागृत...

Page 6 of 6583 1 5 6 7 6,583