नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर…३१ प्रभाग १२२ नगरसेवक, हरकती मागवल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेच्या २०२५ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्द करण्यात आल्या आहे. या...