IADWS ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार…संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कओडिशाच्या किनाऱ्यापासून एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली (IADWS) च्या पहिल्या उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्याची माहिती केंद्रीय...