टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

img 4

वसई मधील ‘बविआ’च्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये….जळगाव जिल्हयातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शरद पवार गटाच्या जळगाव जि. प. माजी सदस्य संभाजी पाटील, डी. पी. साळुंखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते,...

cbi

सीबीआयने एक लाख रुपयांची लाच घेतांना हेड कॉन्स्टेबलला केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना दिल्ली पोलिसांच्या एका हेड कॉन्स्टेबलला अटक केली...

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज झाले हे मह्त्वपूर्ण निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)* (जलसंपदा विभाग)बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव , ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर (का) टाकळगाव (हिंगणी) (ता. गेवराई) या...

manoj jarange

आझाद मैदान आंदोलन…उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दिले हे निर्देश….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई उच्च न्यायालयाने आज मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शन करण्यास...

crime 88

नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागातील तीन ठिकाणी घरफोडी…सव्वा चार लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून टेहळणी करून बंद घरे फोडली जात आहेत. रविवारी (दि.२४) वेगवेगळया भागातील...

ladki bahin yojana e1727116118586

लाडकी बहिण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी होणार…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी करण्याचे आदेश राज्य सरकारनं जिल्हा पातळीवरच्या यंत्रणेला दिले...

WhatsApp 1

आपलं सरकार पोर्टलमधील १००१ सेवांचा लाभ घरबसल्या व्हॅाटसअ‍ॅपवर मिळणार…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात. या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या...

ed

मुंबईत ११७ कोटीच्या फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत हिरे, सोने व कार केली जप्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने अमित अशोक थेपाडे यांना २४ ऑगस्ट २०२५ रोजी कॅनरा बँकेशी संबंधित ११७.०६ कोटी...

IMG 20250130 WA0334 4

नाशिक जिल्हा परिषदेत ६ वरिष्ठ सहायक झाले कनिष्ठ प्रशासन अधिकारी….२५ आरोग्य सेविकांची पदोन्नती

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागातील...

rpf

नगरसुल येथे RPF चे स्वतंत्र पोलिस स्टेशन…दोन पोलीस अधिका-यांसह २४ जणांची नियुक्ती

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरसूल रेल्वे स्थानकावरील...

Page 52 of 6587 1 51 52 53 6,587