टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

NMC Nashik 1

नाशिक महानगरपालिकेत प्रभाग रचनेवरील ९१ हरकतीवर सुनावणी संपन्न…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक प्रारुप प्रभाग रचनेवर विहित मुदतीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी...

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

नेपाळसारखी दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा!…संजय राऊत यांचे ट्विट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्येलोकांनी...

bhujbal 11

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला कुणबी,...

crime1

घर गहाण प्रकरणात दहा लाखाला गंडा….अशी केली फसवणूक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घर तारण गहाण प्रकरणात एकास दहा लाख रूपयाना गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रक्कम स्विकारूनही...

accident 11

अपघातांची मालिका सुरूच…. वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन पादचारींचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात अपघातांची मालिका सुरू असून, वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन पादचारींचा मृत्यू झाला. त्यात ३०...

Untitled 6

अखेर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा…हिंसाचारानंतर निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्ये...

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)……..(ऊर्जा विभाग)शेतकऱ्यांना दिलासा. उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा...

IMG.02

रावेरचे शरद पवार गटाचे माजी आमदार यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

रावेर येथील शरद पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांनी मंगळवारी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश...

Screenshot 20250909 123855 WhatsApp

राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु…वाहतुकीची कोंडी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कचांदवड जवळील मुंबई - आग्रा महामार्गावरील राहुड घाटात काल रात्री गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु...

GwyqMwabYAA1fOl e1757399728553

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू…आज या संघा दरम्यान सामना

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू होत असून अबूधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात...

Page 49 of 6595 1 48 49 50 6,595