अखेर अंबड एमआयडीसीत या संस्थेने रस्त्यावरील खड्डे बुजवले…वाहनधारकांना दिलासा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंबड एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने सामाजिक बांधिलकी...