टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

SEX RACKET

गर्ल्स हॅास्टेलमध्ये सेक्स रॅकेट….१० तरुणींसह ११ जण ताब्यात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कझारखंडच्या रांचीमध्ये गर्ल्स हॅास्टेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटमध्ये १० तरुणींसह ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हॅास्टेलमधून...

bhujbal 11

मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमराठा आंदोलनानंतर काढण्यात आलेल्या जीआरविरोधात दंड थोपटत मंत्री छगन भुजबळ य़ांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला...

Untitled 2

उल्हासनगरमध्ये कलानींचा तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला पाठिंबा…भाजपला धक्का

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेना महायुतीला पाठिंबा दिला. एका समारंभात खा....

G0NrBxTWkAALc8P e1757300035808

कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे जाहीर करा…रोहित पवार यांचा सवाल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कएकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर...

rain1

आजपासून पुढील पाच दिवस पावसाची उघडीप…त्यानंतर या तारखेपासून पुन्हा पाऊस

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ।।।।१- उघडीप -संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक अ.नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यांत आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे...

541656183 1104530571863252 1386343450728100575 n

नाशिकमध्ये १६ तास चालली विसर्जन मिरवणूक….२ लाख २६ हजार १७७ मूर्तीचे संकलन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीने आपले वेगळेपण जपत ढोल-ताशांच्या गजरात आणि संततधार पावसातही भाविकांच्या सहभागातून...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, जाणून घ्या, सोमवार, ८ सप्टेंबरचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- सोमवार, ८ सप्टेंबर २०२५मेष- सामाजिक क्षेत्रात विरोधऋषभ- प्रभावक्षेत्रात त्रासदायक घटनामिथुन- कला कौशल्य असलेल्या लोकांना लाभकर्क- संसर्गजन्य आजाराची लागण...

doctor

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त...

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता या नावाने दिला जाणार….मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विद्यापीठ,महाविद्यालय, अभियांत्रिकी, चित्रकला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा...

WhatsApp Image 2025 09 06 at 6.39.57 PM 1024x682 1

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

नवी दिल्ली, (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र सदनात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा शनिवारी, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती...

Page 42 of 6586 1 41 42 43 6,586