सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये आज कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा घाम आणि मेहनत वाया...









