४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका….दोरीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले
अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत...