टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

cbi

सीबीआयने १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी इंदूर येथील एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला...

T202509096027

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबला भेट दिली आणि पंजाबमधील बाधित भागात ढगफुटी, पाऊस आणि...

C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी राधाकृष्णन या पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील, असा विश्वास...

Untitled 4

नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात…पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली मंत्रिमंडळ समितीची बैठक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्येलोकांनी...

IMG 20250909 WA0433 1

कसमादे गौरव पुरस्कार जाहीर…शनिवारी यांचा होणार गौरव

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कळवण,सटाणा,मालेगाव आणि देवळा तालुक्याच्या कसमादे मराठा उत्कर्ष संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी पासून चारही तालुक्यातील प्रशासकीय, वैद्यकीय,...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - बुधवार, १० सप्टेंबर २०२५मेष- प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी महत्त्वाच्या गोष्टी घडतीलवृषभ- कौटुंबिक आनंद मतभेद मिळतीलमिथुन- दिवस आनंदात जाईलकर्क-...

Gyj9FwXXMAAG8KV

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे विजयी झाले. त्यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली....

‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- “शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

IMG 20250909 WA0402 1

आज नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री फडणीस…इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या...

NMC Nashik 1

नाशिक महानगरपालिकेत प्रभाग रचनेवरील ९१ हरकतीवर सुनावणी संपन्न…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक प्रारुप प्रभाग रचनेवर विहित मुदतीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी...

Page 38 of 6586 1 37 38 39 6,586