टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- शनिवार, १३ सप्टेंबर २०२५मेष- आजचा दिवस खर्चिक जाईलऋषभ- दिवस आनंदात जाईलमिथुन- खर्चावर नियंत्रण ठेवावेकर्क- आपले सहकारी वर्गात कौतुक...

sushila kargi

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्येलोकांनी...

road 1

येवला तालुक्यातील या जिल्हा मार्ग रस्त्यांची राज्य मार्गात दर्जोन्नती…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील ८३.२०० किमी...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाखाची मदत….या जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणार लाभ

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना७३ कोटी...

IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलॉस एंजेलिस- स्वप्नांना सत्यात उतरवत, १५ ते ६३ वयोगटातील सहा भारतीय जलतरणपटूंच्या एका उत्साही संघाने अमेरिकेतील कॅलिफोर्निया...

mahavitarn

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर कक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या असलेल्या ग्राहकांना योग्य दाब...

jilha parishad

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर आज जाहीर झाले आहे. नाशिकचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी...

crime 13

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना लहवित ता.जि.नाशिक येथे घडली. याप्रकरणी देवळाली...

IMG 20250912 WA0302 1

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : हाफकीन संस्था ही जागतिक पातळीवर नावाजलेली संस्था असून येथे विविध लसींचे दर्जेदार उत्पादन करण्यात येते....

crime11

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा करून सायबर भामट्यांनी शहरातील एका सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयांना गंडा घातला आहे....

Page 33 of 6586 1 32 33 34 6,586