टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

नाशिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचा आढावा 2

पुढील एक महिन्यात नाशिकचे मेळा बसस्थानक समस्यामुक्त करावे…परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक शहरातील एसटी महामंडळाच्या समस्यां बाबतीत आमदार देवयानी फरांदे यांनी निवेदन सादर केले. त्यानंतर परिवहन मंत्री...

ap e1742221055264

अर्थसंकल्पावरील चर्चेला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले हे उत्तर…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी...

Chandrashekhar Bawankule

वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी सर्वंकष वाळू धोरण…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या राज्यात महसूल आणि पोलीस दलाकडून संयुक्त कारवाई करण्यात येते. परंतु राज्यात...

soyabean scaled e1667460279276

सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडे मुदतवाढीची मागणी…पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य सरकारने मागील वर्षात देशात इतर राज्यांच्या तुलनेत ११.२१ लाख मेट्रिक टन इतकी सर्वाधिक खरेदी केली...

WhatsApp Image 2025 03 03 at 4.48.39 PM 1024x512 1

खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करणार…मंत्री आदिती तटकरे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे...

विधानभवन002 1024x512 1

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १२ हजार २६२ कोटींचा निधी वितरीत…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. या नुकसान भरपाईसाठी यंदाच्या वर्षी आतापर्यंत...

PIC144GVD 1 e1742215905731

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकांची नवी दिल्ली येथे घेतली भेट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १७ मार्च रोजी नवी दिल्ली येथे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी...

प्रातिनिधिक फोटो

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून नाशिकहून ८०० जेष्ठ नागरिक अयोध्येला जाणार…पाहिली विशेष ट्रेन उद्या होणार रवाना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत रामाभूमीतून म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील निवड...

accident 11

चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार…चोपडा लॉन्ससमोरील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) :- चोपडा लॉन्ससमोर भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार झाल्याची घटना घ़डली. विष्णू जयराम शिनगाण...

fir111

ट्रकचालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करुन केली मारहाण…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ट्रकचालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शासकीय कामात...

Page 329 of 6595 1 328 329 330 6,595