कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राचा आराखडा व प्रलंबित प्रश्नाबाबत उद्योजकांच्या शिष्टमंडळाची मनपा आयुक्तबरोबरच चर्चा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तपोवनात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याबाबतचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात त्यासाठी दहा हेक्टर जागा...









