टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

GgJAPo2bYAYwbIU 696x465 1

फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’ देण्यात यावा विधानसभेत ठराव…उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आनंद व्यक्त

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची...

fir111

पोलीस वाहनास दुचाकीने दिली धडक…ट्रिपलसिट प्रवास करणारे तीन तरूण जखमी, गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस वाहनास दुचाकीने धडक दिल्याची घटना नाशिक पुणे मार्गावरील उपनगर नाका सिग्नल भागात घडली. या घटनेत...

mahavitran

नाशिक परिमंडलात ११ हजार पेक्षा जास्त ग्राहकांनी १२ कोटी ६६ लाखाचा केला वीज बिल भरणा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली असून अभय योजना...

udhava

चोरी करणारे गद्दारच, कामराने सत्यात्मक गाणं केलं, त्या जनभावना आहे….उध्दव ठाकरेंकडून कामराचे समर्थन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविडंबनात्मक गाण्याव्दारे एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेल्या टिपण्णीमुळे कुणाल कामरावर शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच भडकले....

anjali damaniya

सत्तेत असताना कायदा हातात घेऊन तोडफोड करणं याला गुंड प्रवृत्ती म्हणतात…अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविडंबनात्मक गाण्याव्दारे एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेल्या टिपण्णीमुळे कुणाल कामरावर शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच भडकले....

Untitled 53

कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड…११ शिवसैनिकांना अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविडंबनात्मक गाण्याव्दारे एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेल्या टिपण्णीमुळे कुणाल कामरावर शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच भडकले....

whatsapp

राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध होणार…

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यशासनाने मेटा संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे,...

IMG 20250322 WA0042 scaled e1742779725321

शिव व्याख्याते धिरेंद्र ठाकूर यांचे व्याख्यानाने प्रभावित होऊन दुंदराई गावातील शेकडो शिवप्रेमींचे रायगडावर प्रस्थान

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सह्याद्री रत्न धिरेंद्र ठाकूर अभ्यासपूर्ण शिव चिंतनातून नुकत्याच झालेल्या १९...

court 1

राष्ट्रीय लोक अदालतीत ११,०८१ प्रकरणे निकाली; ३१.५५ कोटींची वसुली

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालयांमध्ये दिनांक २२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या,सोमवार, २४ मार्चचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- सोमवार, २४ मार्च २०२५मेष- कार्यक्षेत्रातील कार्यात लाभ मिळतीलवृषभ- कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवामिथुन- कोणतीही कार्य करण्यासाठी नियोजन आवश्यककर्क-...

Page 318 of 6595 1 317 318 319 6,595