टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Corruption Bribe Lach ACB

२ लाख १० हजार रुपयांची लाच घेतांना सुरगाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये पुरवठादारा यांचे थकीत सुमारे २ कोटी ३२ लाख...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, बुधवार, २६ मार्चचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- बुधवार, २६ मार्च २०२५मेष- अधिकारी वर्ग नाराज होतीलवृषभ- वादविवादाचे मूळ कारण शोधामिथुन- देणे घेण्याचे व्यवहार टाळलेले बरेकर्क- तारतम्य...

WhatsApp Image 2025 03 03 at 4.48.32 PM 1024x512 1

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकीत कर्ज वसुलीवर विधानपरिषदेत लक्षवेधी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १,०४९ प्राथमिक शेती व आदिवासी संस्थांच्या माध्यमातून जवळपास ९९ हजार सभासदांना...

Gmxt0OxbEAArpcz e1742865678174

औरंगजेबाच्या धडग्याच्या वादानंतर आता रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कऔरंगजेबाच्या धडग्याचा विषय ताजा असताना आता ९०-१०० वर्षे जुन्या वाघ्या कुत्र्यांचा समाधीचा वाद आता सुरु झाला आहे....

crime1

पार्क केलेला मालट्रकच चोरट्यांनी पळवून नेला…आडगाव ट्रक टर्मिनल येथील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेला मालट्रक चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना आडगाव ट्रक टर्मिनल येथे घडली. या घटनेत दहा लाख...

प्रातिनिधीक फोटो

बंगल्याच्या पाय-यांवर पाय घसरून पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंगल्याच्या पाय-यांवर पाय घसरून पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना जेलरोड येथील चंपानगरी भागातील...

विधानभवन010 1024x513 1

जुनी पेन्शन योजनासंदर्भात विधान परिषदेत लक्षवेधी…मंत्र्यांनी दिले हे उत्तर

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील निर्णय सध्या न्यायालयात प्रलंबित...

WhatsApp Image 2025 03 03 at 4.48.32 PM 1024x512 1

लक्षवेधी…आता खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रणसाठी नवीण कायदा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची...

q e1742863823783

मध्यरात्री राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे धडक दौरा

अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. सुपर स्पेशालिटी...

dada bhuse

नवीन शैक्षणिक धोरणातून आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी शिक्षण विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण...

Page 316 of 6595 1 315 316 317 6,595