टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Screenshot 20250404 152129 Facebook 1

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या तज्ञ समितीचा अहवाल समोर….गर्भवती मृत्यूप्रकरणी दिली ही माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भाजपा आमदार अमित...

jail1

अलंकारावर वाढीव सोने देण्याचे आमिष दाखवून पोबारा करणा-या सराफास पुण्यात ठोकल्या बेड्या…नाशिक शहर गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अलंकारावर वाढीव सोने देण्याचे आमिष दाखवून पोबारा करणा-या सराफास शहर पोलीसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या. ही कारवाई...

modi 111

वक्फ विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर….पंतप्रधानांनी केली अशी प्रशंसा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कवक्फ (सुधारणा) विधेयक व मुसलमान वक्फ (निरसन) विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे हा ऐतिहासिक निर्णय असून...

Untitled 4

पुण्यातील प्रसुतीवेळी महिलेचा मृत्यू प्रकरणात आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश, सीसीटीव्ही तपासणार, जबाबही घेणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भाजपा आमदार अमित...

manojkumar2

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोजकुमार यांचे निधन…८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८७...

Untitled 4

हॅास्पिटलने १० लाख मागितले, मग, दुस-या दवाखान्यात जुळ्यांचा जन्म, पण, आईने जीव सोडला…पुण्यातील धक्कादायक घटना

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भाजपा आमदार अमित...

भारत भेटीने अचंबित झालो असल्याचे चिली राष्ट्राध्यक्षांची भावना 1 1024x682 1

भारत भेटीने अचंबित झालो, मुंबईची संस्कृती मुंबईत राहून अनुभवायची… चिली राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली इच्छा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताबद्दल फार पूर्वीपासून कुतूहल होते व मुंबईबद्दल अनेक पुस्तकांच्या माध्यमातून वाचले होते. प्रत्यक्ष होत असलेल्या भारत...

प्रातिनिधिक फोटो

रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीला गेला तर या अ‍ॅपवर करा तक्रार….

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतर्गत, केंद्रीय दूरसंचार विभागाने रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या...

crime 1111

वाहनचोरीची मालिका सुरूच…अ‍ॅटोरिक्षासह चोरट्यांनी वेगवेगळय़ा भागातून तीन मोटारसायकली चोरुन नेल्या

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून पार्क केलेल्या अ‍ॅटोरिक्षासह चोरट्यांनी वेगवेगळय़ा भागातून तीन मोटारसायकली चोरून नेल्या. याप्रकरणमी...

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

मंत्रालय प्रवेश नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही…ॲप’वर करा नोंदणी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारीत प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित...

Page 299 of 6595 1 298 299 300 6,595