टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 6

इंडिया जेम अँड ज्वेलरी शो चे मुंबईत आयोजन…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज...

sapakal e1743899947992

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजपा युती सरकार सोडत नाही....

51

सखी गीतरामायण व सीता स्वयंवर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती…

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रभू श्रीरामांना आपण सर्वजण ईश्वररुपी मानतो. त्यांनी देवत्वाचा वापर न करता पशु, पक्षी व वानर यांची...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना खर्चावर लगाम घालावा लागेल, जाणून घ्या, रविवार, ६ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- रविवार, ६ एप्रिल २०२५मेष- जे आहे त्यात समाधान बाळगा अति उत्साह घातकवृषभ- मनासारखा दिवस असल्यामुळे आनंदी राहतमिथुन- आर्थिक...

GlL8BMraYAA kss 1024x809 1 e1743775118115

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी या तारखेपासून…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महसूल विभागातील विविध बाबी, रचना, कार्यपद्धती, महसूली कायदे आदींमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या...

kokate

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या त्या वक्तव्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी केली ही टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक दौ-यावर असतांना केलेल्या एका विधानावर आता राज्यभर टीका सुरु झाली आहे. या...

rape

महिला मुली शहरात असुरक्षीत…प्रेमाच्या जाळयात अडकवित लग्नाचे आमिष दाखवित तरूणीवर बलात्कार तर वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणींचा विनयभंग

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमाच्या जाळयात अडकवित एकाने लग्नाचे आमिष दाखवित तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केला तर वेगवेगळया भागात राहणा-या दोन...

20 1024x512 1

किशोरवयीन गुन्हेगार बालकांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क

मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)-मुलांचे हक्क व किशोरवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी, कायदेशीर, सामाजिक, समुपदेशन सेवा पुरविण्यासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याचा...

Raj Thackeray e1699613188472

राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश…दिले हे पत्र

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मनसैनिकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे राज ठाकरे...

accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धावत्या दुचाकीवरून पडल्याने २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना मखमलाबादरोडवर घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात...

Page 296 of 6595 1 295 296 297 6,595