टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

crime1

अवैध धंदे रोखण्यासाठी ग्रामिण पोलीसांची छापेमारी….३६ जणावर गुन्हे दाखल, सहा लाख ६३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी ग्रामिण पोलीसांनी पुन्हा एकदा कंबर कसले आहे. गुरूवारी (दि.३) वेगवेगळया पथकानी सिन्नरसह...

crime114

बंदूकीचा धाक दाखवत व्यावसायीकाचे सिनेस्टाईल अपहरण…व्यापा-याने अशी केली सुटका

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंदूकीचा धाक दाखवत शहरातील एका व्यावसायीकाचे सिनेस्टाईल अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.४) घडली. या घटनेत...

court 1

आर्थिक वादातून तरूणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक वादातून तरूणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना...

fir111

नाशिकमध्ये तेरा संशयित सावकारांच्या घरी छापे, आठ हून अधिक सावकारांवर गुन्हा दाखल…मिळाले हे मोठं घबाड

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बेकायदा सावकारी करण्याच्या संशयातून पोलिसांनी तेरा ठिकाणी छापे टाकत तब्बल आठ हून अधिक खाजगी सावकारांवर गुन्हा...

Untitled 8

धक्कादायक…लातूर महानगरपालिका आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडली…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात ते गंभीर...

IMG 20250406 WA0076 1

फलक रेखाटनातून राम नवमीच्या कलाशिक्षकाने दिल्या अशा शुभेच्छा…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फलक रेखाटनातून राम नवमीच्या कलाशिक्षक देव हिरे यांनी शुभेच्छा दिल्या आहे. चांदवडच्या शिक्षण मंडळ भगूर, संचालित...

IMG 20250406 WA0085 1 e1743903636621

बागलाणचे आमदार बोरसे यांची तत्परता…आदिवासी महिलेला असे मिळाले जीवदान

नीलेश गौतम,सटाणाबागलाण तालुक्यातील टिंगरी येथील एका गरीब आदिवासी कुटुंबियांच्या घराला लागलेली आग ही सुशिलाबाई बाबूलाल माळी (४२) यांच्या जिवनात केवळ...

Untitled 7

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर भूमिका घेतानाही उबाठा गटाचा वैचारिक गोंधळ…एकनाथ शिंदे यांची टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसत्तेसाठी इमान विकणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्या उबाठाला कोल्हापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत कायमचे फेकून दिल्याबद्दल कोल्हापूरकर मतदारांचे अभिनंदन...

modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा परदेशी नेत्यांसाठीचा सर्वोच्च सन्मान प्रदान

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कश्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायका यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "श्रीलंका मित्र विभूषण" पुरस्कार प्रदान केला....

murmu

राम नवमीच्या राष्ट्रपतींनी देशवासीयांना दिल्या अशा शुभेच्छा…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी राम नवमीच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की,“राम...

Page 295 of 6595 1 294 295 296 6,595