टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

shivchhatrapati puraskar

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची मंत्रालयातून घोषणा….८९ खेळाडूंचा होणार गौरव

मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सन २०२३-२४ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज...

11 3 1024x683 1

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची पाहणी…दिले हे निर्देश

मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबईतील खड्डे असलेल्या रस्‍त्‍यांवर कायमस्‍वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काँक्रिटचे रस्ते पूर्ण...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

बनावट शालार्थ आयडी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होणार…५८० शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अडचणीत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागपूर जिल्ह्यामधील बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता सर्व संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे...

12 1 1024x789 1 e1744764812569

मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्र उभारणार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यात आज मंत्रालय येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे प्रशासनात आमूलाग्र...

crime1

हिरावाडीत किराणा दुकानात तोडफोड, दाम्पत्यास मारहाण, डोक्यात बिअरची बाटली फोडली

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने धुडघूस घातला ही घटना हिरावाडीत घडली असून यात दाम्पत्यास मारहाण करीत...

crime11

रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळय़ातील सव्वा लाखाचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी केले लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दवाखान्यात तपासणी करून घराकडे रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सुमारे सव्वा लाखाचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावे, जाणून घ्या, बुधवार, १६ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- बुधवार, १६ एप्रिल २०२५मेष- आपली बाजू खंबीरपणे मांडल्यास यश प्राप्तीवृषभ- अधिकारी मंडळीचा गैरसमज वेळीच दूर करामिथुन- हितशत्रू ओळखून...

ladki bahin yojana e1727116118586

या ८ लाख लाडक्या बहिणींना फक्त ५०० रुपयेच मिळणार…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे...

ajit pawar11

शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ…१० वस्तूंची विक्री करण्यास परवानगी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते...

jail1

या विमानतळावर दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून ७५.६ कोटीचे कोकेन जप्त, एकाला अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरु असलेल्या महत्त्वपूर्ण कारवाई दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत...

Page 287 of 6595 1 286 287 288 6,595