महाज्ञानदीप’ ऑनलाईन पोर्टलचा शुभारंभ…देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण...









