टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 18

२४ कोचिंग सेंटर्सना ७७.६० लाखाचा दंड…४९ सेंटरला नोटिसा जारी केल्या

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोचिंग (खाजगी शिकवणी संस्‍था-केंद्र) क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध २०२४ अंतर्गत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने...

Hon CM metro tunnel opening 1

मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ यशस्वीरित्या पूर्ण

मुंबई (इंडिया दर्पणम वृत्तसेवा)- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व...

Untitled 17

सरकारी जमिनीवर अतिक्रमण…जिल्हाधिका-यांनी केले महिला सरपंचाला अपात्र घोषित

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कधुळे जिल्हयातील सोनगीर येथील सरपंच रंजना मोरे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. सरकारी जमिनीवर अतिक्रमण...

fir111

निर्भय पक्ष पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरूच…आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- निर्भय पक्ष पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू असून मुंबईनाका पोलीस ठाण्यात आता खंडणीचा गुन्हा दाखल...

crime1

भागीदारीतील व्यवसायाचे आमिष दाखवत व्यावसायीकाला ८६ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भागीदारीतील व्यवसायाचे आमिष दाखवत भामट्यांनी एका व्यावसायीकाला तब्बल ८६ लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला...

SUPRIME COURT 1

नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना सर्वोच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती…आता या तारखेला पुढील सुनावणी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारला उत्तर देण्यास सात दिवसांचा...

dhanushayban

नाशिक महापालिकेला हजारो कोटींचा भुर्दंड देऊन २५ वर्षे एकाच ठेकेदाराच्या मुठीत दाबण्याचा प्रकार…बघा, शिवसेना महानगरप्रमुखांची ही तक्रार…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेने सुरु केलेल्या "सांडपाणी प्रक्रिया आणि देखभालीसाठीच्या निविदा प्रक्रियेस" तातडीने स्थगित देऊन चुकीची निविदा प्रक्रिया...

Corruption Bribe Lach ACB

५० हजाराच्या लाच प्रकरणात तलाठीसह पंटर एसीबीच्या जाळ्यात…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ५० हजाराच्या लाच प्रकरणात संगमनेर येथील तलाठी अक्षय ढोबळे व खासगी व्यक्ती रमजान नजीर शेख हे...

cbi

लाचखोरीच्या प्रकरणात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तत्कालीन प्रकल्प संचालकांसह दोन आरोपींना ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलाचखोरीच्या एका प्रकरणात सीबीआय न्यायालयाने विल्लुपुरम येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तत्कालीन प्रकल्प संचालकांसह दोन आरोपींना ४ वर्षांच्या...

Untitled 16

सरकारचा प्राधान्यक्रम कशाला? या आंदोलनाला सरकारने हलक्यात घेऊ नये…विजय वडेट्टीवार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभाषणाची संधी मिळाली नाही, निधी मिळाला नाही, केंद्रीय मंत्र्यांसोबत स्नेहभोजन आणि चहापाणी हे सर्व विषय MPSC विद्यार्थ्यांच्या...

Page 284 of 6595 1 283 284 285 6,595