अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्र सरकारच्या मित्रा संस्थेच्या मानद सल्लागारपदी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची नियुक्ती झाली...