टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने अनोळखी पादचा-यास चिरडले…महामार्गावरील उड्डानपुलावरील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अज्ञात वाहनाने एका अनोळखी पादचाºयास चिरडले. हा अपघात महामार्गावरील बालभारती समोर उड्डानपुलावर झाला. सदर इसमाच्या...

GpIdGJtXYAAi5DE

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात हल्ल्यात दिलीप डिसले आणि...

Untitled 30

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची पहिली प्रतिक्रिया…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे....

आपलं मंत्रालय गृहपत्रिकेचे प्रकाशन 1 1024x565 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 1024x768 1

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर….महाराष्ट्रातून ९० हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण...

RAJU DONGARE Govt Photographer

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य? शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले हे स्पष्टीकरण

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी...

crime1

अल्पावधीत दामदुप्पट करण्याचे आमिष….दोघांनी तरूणास घातला ६५ लाखाला गंडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अल्पावधीत दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका तरूणास तब्बल ६५ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये…जाणून घ्या, बुधवार, २३ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- बुधवार, २३ एप्रिल २०२५मेष- सामाजिक क्षेत्रात विरोधाचा सामनावृषभ- प्रभाव क्षेत्रामध्ये त्रासदायक घटनामिथुन- कला कौशल्य असलेल्या व्यक्तींना आज लाभ...

Untitled 29

मी तुम्हाला मारणार नाही, जा आणि मोदींना हे सगळं सांगा…नव-याला मारल्यानंतर अतिरेक्यांनी पत्नीला दिली ही धमकी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील शिवामोगा येथील...

modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला…पहाटे दिल्लीत दाखल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे....

Page 275 of 6595 1 274 275 276 6,595