टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या ओळखीतून लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या, गुरुवार, २४ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - गुरुवार, २४ एप्रिल २०२५मेष- वरिष्ठांच्या धोरणांचा विचार करून निर्णय घ्याऋषभ- सुयोग्य नियोजनाचा लाभ होईलमिथुन- आर्थिक नियोजन बिघडण्याची...

cricket

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक…२५ अर्ज प्राप्त, यांची होणार बिनविरोध निवड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामांकन पत्र वाटप, स्वीकृती व...

Untitled 31

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर नाशिकच्या पर्यटकांना आला हा अनुभव…बघा, हा व्हिडिओ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर नाशिकचे पर्यटकही अडकले....

rajanatsing

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला हा इशारा…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदेशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मिरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले...

प्रातिनिधिक फोटो

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त...

dhanushayban

शिवसेनेची टीम श्रीनगर मध्ये दाखल…राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू

श्रीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू आणि काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या...

GpNzDTWW0AEwMnv

नवी मुंबईतील १३ माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी मुंबई येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात उबाठा गटासह इतर पक्षातील एकूण १३ माजी...

rape

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात राहणा-या दोघींचा परिचीतांकडून विनयभंग…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात महिला व मुली असुरक्षीत असून वेगवेगळया भागात राहणा-या दोघींचा परिचीतांकडून विनयभंग करण्यात आला. त्यातील एकीचा...

image002I51U

देशातील सहा राज्यांतल्या महिला विद्यालयांमध्ये ३० उत्कृष्टता केंद्रांची स्थापना…हा आहे उद्देश

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता (एमएसडीई) मंत्रालय आणि मायक्रोसॉफ्ट यांनी ‘महिलांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील कारकीर्द’...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईनवर संपर्क प्रसिध्द…थेट साधा संपर्क

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या...

Page 274 of 6595 1 273 274 275 6,595