टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

MEDHA PATKAR

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक…हे आहे कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. उपराज्यपाल सक्सेना मानहानीबाबतच्या...

mukesh ambani

रिलायन्स परिवाराने पहलगाम घटनेबद्दल व्यक्त केला शोक…जखमींचे विनामूल्य उपचार, भारत सरकारसोबत खंबीरपणे उभे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचे झालेले मृत्यू अत्यंत दु:खदायक आहेत. रिलायन्स परिवार या घटनेबद्दल शोक...

unnamed

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन कार्यकारिणीने सादर केला धोरणात्मक आराखडा….

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रोच्या २०२५-२७ साठीच्या नूतन कार्यकारिणीने अध्यक्ष गौरव...

vidhanbhavan

विधानपरिषदेच्या समित्यांचे प्रमुख आणि समिती सदस्यांची सभापती प्रा.राम शिंदे यांनी केली नियुक्ती…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती...

image003BA0Z

भारताने हिमोफिलियासाठी केलेल्या जीन थेरपी चाचणीला यश

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ब्रिक-इनस्टेम (BRIC-inStem) येथील विविध...

cricket

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत सेक्रेटरी समीर रकटे यांच्यासह सहा जण बिनविरोध…चेअरमनसह दहा कार्यकारिणी सदस्यपदासाठी ३ मे रोजी निवडणूक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामांकन अर्जाची माघारी प्रक्रिया, गुरुवार...

Untitled 34

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल…मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या २ दिवसात आतापर्यंत...

party meeting e1745543134822

दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीत झाला हा निर्णय…किरेन रिजिजू यांनी दिली माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत संसद भवन संकुलात संपन्न झाली. बैठकीच्या...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या खरेदीचे योग येतील, जाणून घ्या, शुक्रवार, २५ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- शुक्रवार, २५ एप्रिल २०२५मेष -नव्या खरेदीचे योग येतीलवृषभ- आप्तस्वकिय यांचा विश्वास संपादन करामिथुन- दग दग धावपळ याने प्रकृतीवर...

IMG 20250424 WA0275 1

कीर्ती कलामंदिर कलाहोत्र महोत्सवात दुस-या दिवशी नृत्यातील गती दर्शवणारा देखणा सोहळा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कीर्ति कला मंदिर या भारतातील प्रतिष्ठित नृत्यसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून “सुवर्णरेखा” या विशेष महोत्सवाअंतर्गत...

Page 271 of 6595 1 270 271 272 6,595