टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

rbi 11

RBI ने महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसला केला इतका दंड…हे आहे कारण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी) ला RBI ने जारी...

YASHADA NEWS 2

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पुणे(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे....

image0015OXC

देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन पाच पटीने तर आणि निर्यात सहा पटींने वाढली…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांच्या उत्पादन योजनेसाठी (ईसीएमएस) मार्गदर्शक...

Untitled 39

‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या चित्रपटाची कान चित्रपट महोत्सवात या विभागात निवड…हे आहे कथानक

'इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय), अर्थात सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांची निर्मिती असलेल्या...

WhatsApp Image 2025 04 26 at 4.54.44 PM 1024x683 1

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आपल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण सामान्य नागरिकांना वेळेवर न्याय देवू शकत नाही, याची आपल्याला...

RAJU DONGARE Govt Photographer

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे मिळणार….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल...

IMG 20250425 WA0359 1

राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला कायदाच लोकांना माहित नाही? बघा, ही खास मुलाखत (बघा, व्हिडिओ)

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्याशी उत्तरा तिडके...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी नवे व्यवहार करताना खर्चाचा अंदाज घ्यावा, जाणून घ्या, रविवार, २७ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- रविवार, २७ एप्रिल २०२५मेष- व्यवसायातील नियोजित कामा स न्याय द्यावृषभ- भागीदारांचे सहकार्य लाभणार नाहीमिथुन- प्रियजनांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू...

Pne Photo DCM Vigit Ganbote Family dt.26.4.25 1024x639 1

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या...

cricket

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची एकतर्फी निवडणूक….बघा, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार दीपक ओढेकर यांचे विश्लेषण

दीपक ओढेकर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकारनाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची येत्या तीन वर्षासाठी निवडण्यात येणाऱ्या कार्यकारिणीची निवडणूक शनिवारी ३ मे २०२५ रोजी...

Page 267 of 6595 1 266 267 268 6,595