टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Maha Gov logo 07 1 1024x512 1

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर….पथकरात सूट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री...

vikhe patil e1706799134946 750x375 1

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ५४ जणांवर गुन्हा दाखल…सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना...

Diplomats 01 6 1024x682 1

७० देशांमधील राजदूतांची पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी....

रक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश 1 मेपासून अंमलबजावणी 1024x682 1

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर...

IMG 20250429 WA0351 1

अक्षयतृतीया निमित्त बालविवाह रोखण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेची धडक मोहीम…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अक्षयतृतीया मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद नाशिकमार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे....

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्या, जाणून घ्या, बुधवार, ३० एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- बुधवार, ३० एप्रिल २०२५मेष- जुगार खेळाच्या नादी लागू नका नुकसान संभवतेवृषभ- आई-वडिलांची नीट काळजी घ्या वाहने सांभाळामिथुन- राजकीय...

dcm eknath shinde news1 1024x682 1

मुंबईत जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील ही परिषद ठरणार ‘दावोस’: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट...

dcm ajit pawar news2 1024x576 1

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार…उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरु असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा...

bus

एसीच्या कंडक्टरचे तिकीट मशिन चोरट्यांनी चोरून नेले….महामार्गावरील राणे नगर भागातील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रवाश्यांना सुरक्षीत स्थळी हलवित असतांना कंडक्टरचे तिकीट मशिन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना महामार्गावरील राणे नगर भागात...

crime114

अपहरणाचे प्रकार वाढले…वेगवेगळया भागात राहणा-या तीन अल्पवयीन मुली बेपत्ता

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे प्रकार वाढले असून रविवारी (दि.२७) वेगवेगळया भागात राहणा-या तीन मुली बेपत्ता झाल्या...

Page 262 of 6595 1 261 262 263 6,595