टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

SUPRIME COURT 1

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्यात घ्या…सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यांच्या आत अधिसूचित करण्याचे निर्देश दिले...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

महाराष्ट्रातील या १६ ठिकाणी उदया होणार मॅाक ड्रील….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असतांना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मॅाक ड्रील...

Untitled 13

वनपरिक्षेत्राच्या कारवाईत ५.७३ लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त; मध्य प्रदेश वनविभागाच्या ताब्यात सुपूर्द

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रावेर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे ५.७३ लाख रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात...

cricket

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत या दोन खेळाडू्ंचे शतक तर देवांश गवळी घेतले १० बळी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक येथे होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेच्या (एम...

Untitled 12

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या क्लोज डोर मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने भारत आणि...

10006011491KUNG

जीनोम-एडिटेड तांदळाच्या या दोन वाणांची घोषणा…भारत ठरला जगातील पहिला देश

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतात विकसित केलेल्या जीनोम-एडिटेड म्हणजेच जनुक-संपादित तांदळाच्या दोन वाणांची आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण...

crime1

दुचाकीस्वार टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, ३० वर्षीय युवक गंभीर जखमी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकीस्वार टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडाळागावातील खंडोबा चौकात घडली. या घटनेत धारदार कोयत्याने वार...

waves 1 1024x341 2 e1746493441628

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेव्हज्‌ अर्थात जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद या अतिशय प्रतिष्ठेच्या, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या...

PIC1GU97

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने स्वदेशी बनावटीच्या बहुउद्देशीय भू- सुरूंगाची केली यशस्वी चाचणी…

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाद्वारे स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू-...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना दुर्मिळ संधींचा लाभ मिळेल, जाणून घ्या, मंगळवार, ६ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- मंगळवार, ६ मे २०२५मेष- दुर्मिळ संधींचा लाभ मिळेलवृषभ- बुद्धिजीवी मंडळींना मोठे लाभ मिळतीलमिथुन- भावा बहिणींशी वादविवाद होण्याची शक्यताकर्क-...

Page 252 of 6595 1 251 252 253 6,595