नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेवरील वन विभागाचे आरक्षण रद्द व्हावे…मंत्री छगन भुजबळ
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लगत उपलब्ध जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय होणार असून या जागेवरील...









