टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 27

नाशिकमध्ये ही कंपनी करणार ७०० कोटींची गुंतवणूक…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिंदाल पॉली फिल्म्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सोमवारी झालेल्या व्यवहारात वाढ झाली. कंपनीने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या उपकंपनीकडून...

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण ६ निर्णय…..

(मंगळवार, दि. १३ मे २०२५)मंत्रिमंडळ निर्णय – ६ महिला व बालविकास विभाग *रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना, समाज व...

fir111

शेवगा पावडर खरेदी विक्री व्यवसायात गुजरातच्या ठकबाजांनी नाशिकच्या व्यावसायीकास घातला ८७ लाखाला गंडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेवगा पावडर खरेदी विक्री व्यवसायात गुजरातच्या ठकबाजांनी शहरातील व्यावसायीकास लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे....

bjp11

राज्यात भाजपने ५८ जिल्हाध्यक्षांची नवी यादी केली जाहीर…नाशिकचे नाव नाही

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतीय जनता पक्षाने संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा...

Untitled 26

पंतप्रधान मोदी थेट एअरबेसवर…आदमपूर येथे घेतली जवानांची भेट

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आपल्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एएफएस आदमपूरला जाऊन भेट...

IMG 20250513 WA0214

नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! एसटीत लवकरच नोकरभरती

किरण घायदार, नाशिकएसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यात येणार आहे. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची...

2 6 1024x711 1

सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक...

cricket

नाशिकमध्ये पावसामुळे अनिर्णित ठरलेल्या या सामन्यात अक्षत भांडारकरचे लागोपाठ दुसरे शतक…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक येथे होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत (...

rain1

महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे वातावरण…बघा, हवामानतज्ञाचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ….१- मान्सून -केरळात मान्सून २३ ते ३१ मे दरम्यान कधीही केरळात दाखल होऊ शकतो. २- अंदमानातील सध्याचा पाऊस...

crime 13

इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतरल्याने ही घटना घडली असून...

Page 241 of 6594 1 240 241 242 6,594